Random Video

युद्धात निर्णायक भूमिका बजावण्यासाठी तोफखान्याच्या जवानांची तुकडी सज्ज

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकरोड येथील भारतीय सेनेच्या तोफखाना केंद्राच्या नावसैनिकांचा शपथविधी सोहळा लष्करी थाटात दिमाखात पार पडला. युद्धात निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तोफखान्याची शेकडो जवानांची तुकडी सज्ज झाली आहे.