Random Video

एअर इंडियाचा गलथान कारभार, 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईहून बाहरेगावी जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण रद्द झाल्यामुळे 500 हून अधिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.