Random Video

अभिनेत्री कंगनाला अटक होणार का? Kangana Ranaut To Get Arrested? Javed Akhtar's Defamation Case

2021-09-14 0 Dailymotion

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कोर्टात सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आजही अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टात हजर झांली नाही. मात्र या प्रकरणात न्यायधीशांनी सांगितले की, पुढच्या सुनावणीला जऱ कंगना उपस्थित राहिली नाही, तर वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे ती हजर राहिली नाही तर तिला अटक होऊ शकते... हे प्रकरण काय आहे आतापर्यंत काय झालंय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. (Alpesh VO)

#KanganaRanautVSJavedAkhtar #JavedAkhtarDefamationCase #BollywoodNewsMarathi
#KanganaRanaut #JavedAkhtar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat