कमला मिल परिसरातील बेकायदा बांधकामावर चालवला हातोडा
2021-09-13 0 Dailymotion
कमला मिल कंपाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर जाग आलेल्या मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील बेकायदा बांधकामांविरोधात शनिवारी धडक कारवाई केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews