Random Video

आझाद मैदानात नेतन्याहू 'गो बॅकच्या घोषणा

2021-09-13 448 Dailymotion

मुंबई - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधात सीपीआय आणि इंडिया फिलिस्तीन सॉलिडॅरिटी फोरमने आझाद मैदानात तीव्र निदर्शने सुरू आहेत. नेतन्याहू गो बॅकच्या घोषणा देत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews