पुणे: आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याच्या बातम्या वाचल्या नंतर मी स्वतः पोलिसाकडे गेले. सर्व तपास यंत्रणा नी माझ्याकडे तपास केला , त्यांना तसे काहीही आढळून न आल्याने त्यांनी मला माझ्या आईकडे सुपूर्त केले असल्याचे सादिया शेख हिने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.