Random Video

वाशिममध्ये हळद काढणीस प्रारंभ

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर येथे आहेत. मे- जून २०१७ मध्ये ४०२ शेतक-यांनी १७६ हेक्टरमध्ये हळदीची लागवड केली होती. या हळदीच्या काढणीस प्रारंभ झाला आहे.