नाशिक : भारतीय तोफखाना केंद्र नाशिकरोड च्या ४६२ नावसैनिकांचा शपथविधी सोहळा कसम परेड मैदानावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी एकूण 462 प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर केली. 42 आठवड्याचे कठोर प्रशिक्षण घेऊन सैनिकांनी स्वतः ला देशसेवेसाठी सज्ज केले आहे. भारतात सैन्याचे हैदराबाद आणि नाशिक या दोन ठिकाणी तोफा चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews