Random Video

साता-यात पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात केला साजरा

2021-09-13 0 Dailymotion

साता-यात भर चौकात मोठा फ्लेक्स लावून, केक कापून, फटक्यांच्या आतषबाजी करत पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. राजेंद्र कुंभार यांनी आपला पाळीव कुत्रा लकीचा सातवा वाढदिवस धमाकेदार पद्धतीनं साजरा केला.
आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews