Random Video

डहाणूच्या पश्चिम घाटात आढळले काटेसावरीचे 300 वर्षांचे झाड

2021-09-13 1 Dailymotion

डहाणू  - पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे.  त्याची जाडी 253 सेमी आणि उंची 28 मीटर असल्याची नोंद वन विभागाच्या दफ्तरी करण्यात आली आहे. पश्चिम घाटाच्या जंगलात आढळलेल्या वृक्षाचे मोजमाप डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांच्या उपस्थितीत  करण्यात आली.  (व्हिडिओ - अनिरुद्ध पाटील)


Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat