Mumbai, BMC COVID-19 Vaccination Drive For Women: मुंबईमध्ये महापालिकेतर्फे आज केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण
2021-09-17 1 Dailymotion
पुरुषांच्या तुलनेत महिलांची लसीकरणाची संख्या वाढवी यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आज (17 सप्टेंबर) केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण राबवले जात आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.