Random Video

‘सारी’चा आजार म्हणजे नेमके काय? Sari Disease | Corona Virus In Maharahtra

2021-09-13 3 Dailymotion

सध्या कोरोनाने जगभर हाहाकार उडविला आहेच. पण त्यासोबतच ‘सारी’ या
शब्दाचीही मोठी चर्चा सुरु झाली आहे. सारीचे एवढे रुग्ण सापडले, सारीचे
सर्वेक्षण सुरु अशा बातम्या येत आहेत.
त्यामुळे ‘सारी’ म्हणजे नेमके काय? याबाबत आपण जरा तपशील जाणून घेऊयात.
सारी हे आजार समूहाचे पूर्ण नाव आहे. ‘सेव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पायरेटरी
इन्फेशन’ असा त्याचा इंग्रजी फूल फॉर्म आहे. म्हणजे श्वसनसंस्थेचा तीव्र
संसर्ग असलेले आजार. यात एक विशिष्ट आजार नसतो. अनेक आजारांच्या समुहाचे नाव म्हणजे ‘सारी’.

#LokmatNews #SariDisease #CoronaVirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat