Random Video

Lockdown मध्ये मंत्रालयात काय चालू आहे ? मंत्रालयात शुकशुकाट | Mumbai Mantralay | Maharashtra News

2021-09-13 4 Dailymotion

राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक मालेगाव, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.शाळा, कॉलेज यांच्यासोबत सरकारी कार्यालये सुद्धा बंद करण्यात आले आहेत. मंत्रालयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याच काही दिवसांवपूर्वी समोर आला होतं मात्र आता मंत्रालय सुद्धा बंद करण्यात आलय..

#lockdown #mantralay #maharashtra #thackeraysarkar #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat