Random Video

Pune: पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा.

2021-09-19 269 Dailymotion

पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी.11:45 ला विसर्जन होईल.पालखीत गणेश मूर्ती ठेवणार आणि चार पावले जाऊन हौद मध्ये विसर्जित करणार कोरोनाचे नियम पाळून.
विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी करू नका घरीच राहा सुरक्षित राहा घरीच बसून श्रींचे ऑनलाईन दर्शन घ्या.
(बातमी - वैभव तेलखडे)
(व्हिडिओ - प्रवीण भांगे)
#pune #punenews #tambadijogeshwari #manachadusraganpati #tambadijoshwaripune #ganpativisarjan