Random Video

लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू होतील? When Will Mumbai Local Train Resume? Maharashtra

2021-09-13 14 Dailymotion

मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरू करा अशा मागणीचे एक पत्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पाठवला होते. अखेर या पत्राला रेल्वे मंत्रालयाने उत्तर दिले आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत रेल्वे मंत्रालय लोकल सेवा अधिक उत्तमरितीने देण्यास तयार असल्याचं ट्वीट करत रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत राज्य सरकारसोबत काम करुन लवकर लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचाराधीन असल्याचं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. सामान्य जनतेसाठी लोकल सुरू करायची असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, यासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाने अजून काय काय सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #MumbailocalTrain #MaharashtraGovernment #RailwayMinister
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat