Random Video

मॉडर्नाची लस २६०० रुपयांना कशी मिळू शकेल? Dr. Ravi Godse On Moderna Vaccine | Pennsylvania

2021-09-13 0 Dailymotion

अमेरिकेमध्ये सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे नेते जो बायडेन यांनी भर पावसामध्ये भाषण केल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पण सध्या तरी अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंपच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोनावरती नव्यानेच आलेली मॉडर्नाची लस सर्वसामान्यांसाठी २६०० रुपयांना मिळणार आहे. या सगळ्या प्रश्नांवरती डॉ. रवी गोडसे काय म्हणाले त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DrRaviGodse #ModernaVaccine #RaviGodse #America #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat