Random Video

दोन युवा ठाकरेंमध्ये रंगणार टोळी वाद?Aditya Thackeray On Maharashtra Navnirman Sena | Amit Thackeray

2021-09-13 1 Dailymotion

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये आता वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला आणि महानगरपालिकेतील अधिका-यांना विरप्पन गँग असे संबोधले होते. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंनी संदिप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Adityathackeray #Sandeepdeshpande #Amitthackeray #Shivsena #MNS
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat