Random Video

उद्यापासून लॉकडाऊन, हे आहेत New Guidelines । Maharashtra Lockdown Updates । Uddhav Thackeray

2021-09-13 3 Dailymotion

महाराष्ट्रात कोरोना कमी झाल्यानंतर सरकारने पाच स्तरात विभागणी करुन लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला होता. अनेक ठिकाणी सर्व काही सुरळीत सुरु झालं होतं. पण पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं. व्हेरियंटचा धोका आणि तिसऱ्या लाटेची शक्यता समोर ठेऊन राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्व जिल्हे हे तिसऱ्या स्तरात असणार आहेत. राज्य सरकारने आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. या नव्या निर्बंधांनुसार राज्यातील अनेक ठिकाणी अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मॉल्स, मल्टिप्लेक्स बंद असतील. लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलीय. जमावबंदीबाबत सरकारने काही नवे नियम लागू केले आहेत.. नवे नियम काय आहेत पाहूया...

#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat