Random Video

12 जण आमदार कधी होणार? 12 New MLA In Maharashtra Government | Uddhav Thackeray | Maharashtra

2021-09-13 3 Dailymotion

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.. सत्ताधारी आणि विरोधक असा सामना अनेकवेळा रंगला.. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीची.. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या नियुक्त्यांना भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारच्या वादाची किनार आहे.. कारण महाराष्ट्राचे राज्यपाल हे केंद्रातील भाजप सरकारने नियुक्त केलेले आहेत. याच मुद्द्यावरुन राज्यपाल आणि सरकार यांच्यात बराच वादही रंगला..

#lokmat #MaharashtraGovernment #CMUddhacthackeray #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat