Random Video

महायुद्ध: १०वी उत्तीर्ण; पण ११ वी प्रवेशाचं काय? With Ashish Jadhao | SSC Exam Problems |Maharashtra

2021-09-13 0 Dailymotion

१० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं. आता राज्य सरकार निर्णयाचा फेरविचार करेल का? असा संभ्रम निर्माण झालाय. तसंच ११ वीचे प्रवेश कोणत्या निकषांवर होतील, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावरच आहे महायुद्ध! पाहा ८.३० वाजता फक्त लोकमत युट्यूब आणि फेसबुकवर....
सहभाग - रेणुका देशमुख (शाळाचालक), रिद्धी देवकर(परिक्षार्थी), आरती पुगांवकर(भाजप) आणि निला लिमये(काँग्रेस).
#lokmat #Ashishjadhao #SSC #boardexam #Varshagaikwad
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat