Random Video

पंकजा मुंडेंच्या रस्त्याच्या तक्रारीवर गडकरी काय म्हणाले? Nitin Gadkari Replies to Pankaja Munde

2021-09-20 269 Dailymotion

पंकजा मुंडे विदेशात असल्यामुळे मागील काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय नव्हत्या. भारतात परतल्यानंतर आता पंकजा मुंडे या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. ओबीसीच्या अध्यादेशावरुन त्यांनी सरकारला टोला लगावला होता. आता पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रातील एका रस्त्याविषयी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तक्रार केलीय. पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात आपण नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे गडकरी-मुंडे यांच्यात रस्त्याच्या विषयावरून होणारा पत्रव्यवहार चर्चेचा विषय ठरतोय. (Ashwin VO)

#Lokmat #NitinGadkari #Pankajamunde #Road #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat