Random Video

महाराष्ट्रात अनलॉक कधी होणार? When Unlock Will Be Done In Maharashtra | Maharashtra Lockdown Updates

2021-09-13 562 Dailymotion

महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती आहे. अनेक दिवसापासून लॉकडाऊन असलेल्या महाराष्ट्रात लवकरच अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

#Lokmat #Lockdown #Unlock #Maharashtra #UddhavThackeray #Unlock #Coronavirus
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat