Random Video

महायुद्ध LIVE - मनसे-भाजप युती कुणाच्या पथ्यावर? With Ashish Jadhao | MNS BJP Alliance? Maharashtra

2021-09-13 70 Dailymotion

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या राहत्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आज याच विषयावर आहे महायुद्ध -
सहभाग - डॅा.निलम गोऱ्हे(शिवसेना), ॲड.राहुल नार्वेकर(भाजप), संदीप देशपांडे(मनसे),
संजय जोग(ज्येष्ठ पत्रकार) आणि संदीप प्रधान(ज्येष्ठ पत्रकार), आशिष जाधव (अँकर)

#Lokmat #Mahayuddha #MNS #BJP #AshishJadhao #NeelamGorhe #RahulNarvekar #SandeepDeshpande #SanjayJog #SandeepPradhan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat