Random Video

नारायण राणेंना जेवता जेवता उठवलं? Narayan Rane Arrested | Uddhav Thackeray | BJP VS Shivsena

2021-09-13 0 Dailymotion

या व्हिडीओमध्ये राणे जेवत आहेत. तर राणेंचे पुत्र हे पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. आधी ऑर्डर दाखवा, साहेब जेवतायत असं पोलिसांना सांगितलं जातंय. तसेच अंगाला हात लावू नका असा इशाराही निलेश राणे पोलीसांना देताना या व्हिडीओत दिसतायत. त्यानंतर जेवत असताना नारायण राणे उठल्याचं या व्हिडीओत दिसतोय. पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिलीय तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणालेत.

#Lokmat #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat