Random Video

Aaroh W & Urmila K Supports Kranti Redkar _ _क्रांती आम्ही तुझ्या पाठीशी आहोत_ _ Sameer Wankhede

2021-10-29 6 Dailymotion

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता आरोह वेलणकरने पाठिंबा देत त्यांचं समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. आरोह आणि उर्मिला त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale