Mumbai Records Worst Air Quality Of This Season: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, दिल्लीलाही टाकले मागे
2021-11-17 1 Dailymotion
मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता इतकी खराब आहे की दिल्लीलाही मुंबईने मागे टाकले आहे.या हिवाळ्यात ही दुसरी वेळ आहे की येथील हवेच्या गुणवत्तेने दिल्लीला मागे टाकले आहे. पारा घसरल्याने हवेची गुणवत्ता ढासळत आहे
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.