Random Video

चित्रा वाघ आमदार होणार? राजकीय वर्तुळात चर्चा | Will Chitra Wagh become a MLA? Devendra Fadnavis

2021-11-18 100 Dailymotion

महाराष्ट्रात भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ यांनी आपली ओळख निर्माण केलीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठोस भुमिका घेत शेवटपर्यंत मुद्दा लावून धरला.. मग ते पूजा चव्हाण प्रकरण असो की ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर झालेले आरोप असोत.. महिलाचे प्रश्न, महिला अधिकाऱ्यांची छळवणूक या मुद्द्यांवरही त्यांनी सरकार चांगलेच धारेवर धरलं. सोशल मिडीयावरही त्या चांगल्याच सक्रिय असतात. सरकारविरोधात बोलणाऱ्या एक विरोधी पक्षातील आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळख जातं. त्यांचा हा आक्रमकपणा आणि सरकारला धारेवर धरण्याच्या भुमिकेमुळे चित्रा वाघ यांनी भाजपकडून नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. (Ashwin VO)

#Lokmat #Chitrawagh #Devendrafadnavis #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat