२६/११ च्या हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेल्या व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ यांची कहाणी
2021-11-25 1,097 Dailymotion
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ जखमी झाले .त्यांच्या बोटाला गोळी लागली. पाहुयात पत्रकार अनिल निर्मळ यांची कहाणी