Random Video

Mumbai : अभिनेता सोनू सूद विमानतळावर स्पॉट, चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यात मग्न

2021-12-13 0 Dailymotion

#SonuSood #MumbaiAirport #Entertainment #MaharashtraTimes
अभिनेता सोनू सूदने अनोख्या अंदाजात विमानतळावर एन्ट्री केली. कोरोनाकाळात सोनूने अनेक लोकांची मदत केली.कोरोना संकट कमी झालं असलं तरी या अभिनेत्याचं मदतकार्य सुरु आहे. यावेळी तो विमानतळावर चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यात मग्न दिसला.