Omicron Cases: देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ ,दिल्ली, कर्नाटक मध्ये आढळले नवे रुग्ण
2021-12-17 54 Dailymotion
देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. आता आकडा 90 वर जाऊन पोहोचला आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रोनची १० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे.आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.