Goa Liberation Dayला ६० वर्ष पूर्ण, PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं आयोजन
2021-12-20 56 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. कार्यक्रमानिमित्त सैनिकांकडून समुद्रात अनेक कसरती दाखवण्यात आल्या.