DK Shivakumar: सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला काँग्रेस नेता डीके शिवकुमारांनी फटकारले, घटनेचा व्हिडियो वायरल
2021-12-30 1 Dailymotion
डीके शिवकुमारांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला फटकारले. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन डीके शिवकुमारांनी हिसकावून घेतला.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.