Random Video

आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका का केली?Devendra Fadanvis criticize on Aditya Thackeray

2022-01-05 14 Dailymotion

आदित्य ठाकरेंनी निराश केलं, असं फडणवीस का म्हणाले?... आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केलीय. फडणवीसांच्या टीकेला संदर्भ होता तो सुधारित विद्यापीठ विधेयक सुधारणा कायद्याचा. या कायद्यामुळे आता राज्यातील विद्यापीठं युवासेनेचे अड्डे बनतील, आदित्य ठाकरेंनी ज्यापद्धतीनं हा कायदा संमत करुन घेतला ते पाहता मी खूप निराश झालो असंही फडणवीस म्हणाले. पाहुयात फडणवीस नेमकं काय म्हणाले ते... (Aniket VO)
Devendra Fadanvis criticize on Aditya Thackeray
#DevendraFadanvis #AdityaThackeray #Maharashtra #politics #news #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat