Random Video

जीवन जगण्याची खरी मजा काय आहे? What a wonderful way to screw people over? Satguru Shri Wamanrao Pai

2022-01-15 32 Dailymotion

प्रत्येक व्यक्ती हा आपल्या सवयीनुसार जीवन जगत असतो. आपल्या जीवनाचा आनंद तो एकदम उत्तमरित्या घेत असतो. पण जीवन जगण्याचा खरा अर्थ हा नेमका काय असतो? ते आपल्याला माहित नसते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "जीवन जगण्याची खरी मजा काय आहे? त्यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Lifetips #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा