Random Video

नाशिक: नाशिकमधील बिबट्याच्या थराराचा सीसीटीव्ही व्हिडिओ

2022-01-31 1 Dailymotion

नाशिकमधील बिबट्याच्या थराराचा सीसीटीव्ही व्हिडिओ
जय भवानी रोडवरील परिसरात शिरलेल्या बिबट्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
परिसरातल्या एका बंगल्यात पार्क केलेल्या गाडीच्या मागे लपून बसला होता बिबट्या
गाडी सुरू केल्यानंतर बिबट्यानं तिथून ठोकली धूम
बंगल्यातील नागरिक सुदैवानं बचावले
#nashik #nashiknews #nashikleopardnews #leopard