Random Video

Jitendra Awhad यांना घाबरवण्याचा प्रयत्न, स्वतः आव्हाडांनी केला गौप्यस्फोट Devendra Fadnavis PM Modi

2022-02-01 1 Dailymotion

उपर मोदी, निचे फडणवीस कभी भी मर जाएगा... हे जितेंद्र आव्हाड यांचं विधान खळबळ माजवणारं आहे... महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला... आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या... ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजय जयस्वाल यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक विधान केलंय... ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेय.. जितेंद्र आव्हाड असं काय म्हणालेत, जितेंद्र आव्हांडाना मोदी, फडणवीसांच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न कुणी केला, जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Jitendra Awhad on Devendra Fadnavis PM Narendra Modi

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today