Random Video

किती शिकले आहेत साऊथ सुपरस्टार्स?

2022-02-04 2 Dailymotion

आपले आवडते कलाकार किती शिकले आहेत, त्यांनी कोणती पदवी मिळवली आहे? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतेच. शिक्षणाच्या बाबतीत साऊथच्या सुपरस्टार्सनी बाजी मारल्याच दिसुन येत. चला तर मग पाहुयात कोणत्या कलाकाराने कोणती पदवी मिळवली आहे ते.

#SouthIndianActors #Education #Tollywood