Random Video

Satara News Updates l पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत शेतकरी कुटुंबाला मारहाण l Sakal

2022-02-07 156 Dailymotion

Satara News Updates l पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत शेतकरी कुटुंबाला मारहाण l Sakal

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील सावंत कुटुंबीयांना काल रात्री मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केला असल्याचा आरोप सावंत कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात कुडाळ पोलिस स्थानकामध्ये संबंधित दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांविरोधात जिल्हा पोलीस प्रमुख यांना तक्रार व निवेदन सावंत कुटुंबीयांकडून देणार असल्याचे योगेश बाबूराव सावत यांनी सांगितले. (व्हिडिओ : महेश बारटक्के)

#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #Satara #PolicebeatFarmer #SataraCrime #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup