Random Video

Amitabh Bachchan Upcoming Movies : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमा 4 मार्चला होणार प्रदर्शित

2022-02-08 31 Dailymotion

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा झुंड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.बिग बी या सिनेमात असल्यामूऴे यामुळे या सिनेमाला एक वेगळं महत्व आहे.मात्र या सिनेमा 'झुंड'चं नुकतच टीजर रिलिज झाला आहे.