Valentine’s Day: बॉलीवूड सेलेब्सने सोशल मीडियावर पोस्ट करून प्रिय व्यक्तीला दिल्या व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा
2022-02-14 1 Dailymotion
व्हॅलेंटाईन डे मुळे बॉलीवूड सेलेब्स सोशल मीडियावर पोस्ट करून खळबळ माजवत आहेत.अनेक सेलेब्स सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.