Random Video

ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांनी चप्पलच हातात का घेतली? व्हिडीओ पाहाच | Kirit Somaiya VS Uddhav Thackeray

2022-02-16 147 Dailymotion

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर किरीट सोमय्यांनी दिल्लीत जाऊन उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरेंच्या बंगल्याचा दाखला त्यांनी दिला. रश्मी ठाकरे ज्या १९ बंगल्यांचा टॅक्स भरतात, तेच बंगले गायब आहेत असा आरोप सोमय्यांनी केला. रश्मी ठाकरेंच्या बंगल्याविषयी बोलताना सोमय्यांनी चक्क जोडाच हातात घेतला. नेमकं काय झालं, ठाकरेंचं नाव घेताना सोमय्यांनी जोडा हातात का घेतला. (Aniket VO)

#Lokmat #KiritSomaiya #UddhavThackeray #Sanjayraut #maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat