Random Video

Nashik: मोदींविरोधात काँग्रेसची घोषणाबाजी

2022-02-20 492 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना कोरोना वाढीला महाराष्ट्राला जबाबदार धरणारे विधान केले होते. याचाच निषेध म्हणून नाशिक काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घराबाहेर माफी मांगो आंदोलन करण्यात आले.
(रिपोर्ट - सोमनाथ कोकरे)
#nashik #nashiknews #narendramodi #congress #congressprotest #BJP