Random Video

जो न्याय Anil Deshmukh, Sanjay Rathod यांना लावला तोच मलिकांना का लावत नाही?Nawab Maik Resignation

2022-03-01 35 Dailymotion

नवाब मलिकांच्या अटकेमुळे उदधव ठाकरे सरकारची अनेक आघाड्यांवर कोंडी झालीय. म्हणजे दोन सव्वादोन वर्षात ठाकरे सरकारमधल्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिलेत किंबहुना त्यांना द्यायला लागलेत. दोन मंत्री कोठडीत गेलेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. संजय राठोड आणि अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागलाय. सगळ्याचं मूळ एकच होतं ते म्हणजे गंभीर आरोप. आता अडचण फक्त इतकीच नाही, खरी अडचण पुढे आहे. आरोप सिद्ध झालेले नव्हते तेव्हाही संजय राठोड आणि अनिल देशमुखांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता जो न्याय संजय राठोड, अनिल देशमुखांना लावण्यात आला तोच न्याय नवाब मलिकांना का लावला जात नाहीये हा मुद्दा तापलाय. नैतिकतेच्या मुद्दायाला धरुन जर संजय राठोड, अनिल देशमुख राजीनामे देऊ शकतात मग नवाब मलिक का नाही, उद्धव ठाकरे नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाहीयेत, मलिकांचा राजीनामा न घेण्यासाठी कुणाचा दबाव आहे का, मलिकांचा संबंध तर दाऊद गँगशी जोडण्यात आला मग मलिकांसाठी अख्खं मंत्रीमंडळ रस्त्यावर का उतरलं, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात aniket vo

#lokmat #Uddhavthackeray #Nawabmalik #MVA
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat