Random Video

Aurangabad: राज्य कला प्रदर्शनात औरंगाबादच्या गार्गी पेरे यांच्या चित्राला पारितोषिक

2022-03-14 2 Dailymotion

औरंगाबाद : रत्नागिरी येथे 20 ते 26 मार्च दरम्यान 61 वे राज्य कला प्रदर्शन घेण्यात येणार आहेत या प्रदर्शनासाठी राज्यभरातील अडीचशे महाविद्यालयातून कलाकृती मागवण्यात आल्या होत्या या कलाकृती पैकी औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयाच्या 34 कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. तर राज्यातील फाउंडेशन विभागातून गार्गी अरुण पेरे या विद्यार्थिनीच्या कलाकृती प्रथम निवड करण्यात आली असल्याची माहिती यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे यांनी सोमवारी ता.१४ पत्रकार परिषदेत दिली
#aurangabad, #ratnagiri, #artexhibition, #art, #talent, #aurangabadnews, #paintings, #paint,#portraits,