Random Video

Pune: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ने साजरी केली होळी

2022-03-17 100 Dailymotion

सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर सुड घेणाऱ्या असुरी शक्तींची ही होळी आहे असं सांगत राष्ट्रवादी ने भाजप विरोधात घोषणा दिल्या, बेरोजगारी, महागाई, पेट्रोल वाढ या सगळ्या विरोधात राष्ट्रवादी ने होळी साजरी केली, ED पिडी टळू दे रे महाराजा म्हणत केंद्र सरकार च्या विरोधात राष्ट्रवादी ने केली होळी साजरी
#ncp, #holi, #pune, #nationalcongressparty, #punenews, #pune, #punenewsupdates,