फिटनेस फ्रेक अभिनेत्री शिल्पा शेट्टी चंदिगढहून मुंबईत परतली. यावेळी ती पांढऱ्या टी-शर्ट आणि ग्रे ट्राऊजरमध्ये पाहायला मिळाली. या कपड्यांत ती शिल्पा शेट्टी अधिकच खुलून दिसत होती. शिल्पाने तिच्या या मोहक अंदाजाने चाहत्यांवर भुरळ घातली.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.