Random Video

तर बोट वाकडं करुन लोणी काढावं लागेल, अजितदादांचा इशारा कुणाला? Ajit Pawar Speech | Maharashtra

2022-04-04 123 Dailymotion

अजित पवार हे आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात.. त्याचाच प्रत्यय पुन्हा उसतोड महामंडळाच्या कार्यक्रमात आला.. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी महाराष्ट्रातील कारखान्यांना इशारा दिलाय.. शिवाय स्वतःचं नाव घेत, अजित पवार पण गप पैसे देईल, बडबड करणार नाही अजित पवार म्हणाले.. पण ते असं का म्हणाले? ते ऐका...Ashwin vo
#lokmat #Ajitpawar #Dhananjaymunde #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat