Random Video

Vasant More: राज साहेबांवर आणि पक्षावर मी खोटं प्रेम केलं नाही

2022-04-07 14,525 Dailymotion

राज साहेबांवर आणि पक्षावर मी खोटं प्रेम केलं नाही, अशी प्रतिक्रिया पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मोरे यांच्या जागेवर साईनाथ बाबर यांना नवा शहराध्यक्ष केल्यानंतर वसंत मोरे यांनी मी नाराज नसून, मी माझी भूमिका मांडली असे स्पष्टीकरण दिले.
#sakal, #rajthackeray, #vasantmore, #mns, #politics, #maharashtra, #punenews, #pune, #rajthackeraymns,