Random Video

मतदारांची नाराजी घेऊन मनसे पुण्यात भोंगे लावणार का? शहर अध्यक्ष म्हणाले...

2022-04-11 2,272 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यावर जोरदार टीका केली. जर भोंगे काढले नाहीत तर आम्ही डबल भोंगे लावून हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसे कडून देण्यात आला होता. पंरतु यावर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होते अखेर आज नाराजी नाट्य संपलंय त्यामुळे पुण्यात भोंगे लागणार का पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून...