Random Video

अखेर सोमय्या प्रकट झाले पण नेमके आहेत कुठे? Kirit Somaiya Not Reachable | Sanjay Raut | Maharashtra

2022-04-12 211 Dailymotion

तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे किरीट सोमय्या अखेर समोर आलेत. किरीट सोमय्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले नव्हते. त्यातच किरीट सोमय्या परदेशात पळाले का, किरीट सोमय्या माध्यमांसमोर का येत नाहीत, किरीट सोमय्या मेहुल चोक्सीसारखे परदेशात पळून जातील असा आरोप, असे सवाल संजय राऊत विचारायला लागले. त्यामुळे सोमय्या नेमके आहेत कुठे याची चर्चा सुरु झाली होती. (Aniket VO}
#KiritSomaiya #Sanjayraut #INSVikrantcase #Lokmat #Vikrantcase #Maharashtrapoliticalnews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat